एकात्मिक कामकाज प्रकल्प

पी.पी.पी. मॉडेल अंतर्गत खाजगी गुंतवणूक उभी करून शेतकऱ्याला आर्थिक पायाभूत सुविधा पुरविण्याकरिता एकात्मिक कामकाज पद्दती असलेले प्रकल्प राबविल्या जाणार आहे .

एकात्मिक सिंचन व्यवस्थापन आणि वितरण प्रकल्प

शेतकऱ्याची कोणतीही गुंतवणूक न घेता त्यांना सिंचन पायाभूत सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी योजना .

एकात्मिक दूध व्यवस्थापन आणि मार्केटिंग प्रकल्प

शेतकऱ्यांना नियमित मासिक रक्कम मिळावी आणि प्रत्येक १० दिवसाला सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी व्हावा या साठी आखलेली योजना .

एकात्मिक सेंद्रिय शेतमाल व्यवस्थापन प्रकल्प

कोणतीही आर्थिक रिस्क न घेता सामान्य शेतकऱ्याचा शेतमाल हा निर्यात व्हावा हा हेतू बाळगून आखलेली पी.पी.पी. मॉडेल अंतर्गत योजना .