शेतीकामकाज सर्विसेस

एकात्मिक पारदर्शी डिजिटल कार्यप्रणाली असणारी "स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प "अंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर नेटवर्क कडून उपलब्ध करून दिली जाणारी सेवा म्हणजेच शेती -इ -संस्कृती ..

शेती -इ -संस्कृती -डेटा

लागवड ते बाजारातून मिळणारा बाजारभाव याचा परिपूर्ण हिशोब ठेवण्यासाठी तयार केलीली डिजिटल कार्यपद्दती ..

शेती -इ -संस्कृती -सेवा

शेतीतील लागत खर्च कमी करण्यासाठी , पुरवठा साखळी ते थेट शेतकरी अशी विकसित डिजिटल साखळी.

शेती -इ -संस्कृती -इनपुट

शेतीला लागणारे खते ,औषधी ,बियाणे आदी बाबींचा पुरवठा थेट शेतकऱ्याच्या बांध्यावर करण्याकरिता नियोजित डिजिटल साखळी .

शेतमाल -लिलाव

बाजारातूनच शेतमालाला बाजारभाव मिळवून देण्यासाठी फार्मर नेटवर्क नि आखलेली डिजिटल लिलाव पद्दती .

गोदाम लिलाव

सामान्य अल्पभूधारक शेतकऱ्याचा सहभाग असणारी फार्मर नेटवर्क नि आखलेलीगोदाम लिलाव डिजिटल पद्दती .

पार्टनर -इ -ट्रेडिंग

नाशवंत शेतमालाला थेट शेतकरी ते ग्राहक असा पुरवठा करण्यासाठी निश्चित असणारी डिजिटल कार्यप्रणाली .